'इनडोअर सायकल.. व्यायाम आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय! | Health tips in Marathi | Sanket prasade'

09:18 Jan 7, 2022
'Watch our video on इनडोअर सायकल.. व्यायाम आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय!  आजकाल तसं पाहायला गेलं तर बरेच जण आपल्या आरोग्याविषयी जागरूक आहेत त्यामुळे असे लोक  हौशीनं व्यायामाला जातात. त्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. कोणी चालायला जाते, कोणी रनिंगला जातं कोणी जिममध्ये जाऊन घाम गाळतो. ह्या सर्व व्यायाम प्रकारानंतर एक समस्या उद्भवते आणि ती म्हणजे गुडघेदुखी ह्यात प्रामुख्याने मुख्य व्यायामाअगोदर रनिंग किंवा जॉगिंगपासून, सकाळी ग्राऊंडवर फिरायला जाण्यापासून सुरुवात होते.  त्याचा वार्मअपसाठी फायदा तर होतोच पण आपण कुठे चालतो, कसं चालतो, पायात कोणते शुज आहेत, ह्या अशा सोप्या आणि साध्या गोष्टींकडे जर नीट लक्ष्य नाही दिले तर गुडघेदुखी वाढण्याची शक्यता असते त्यामुळे बऱ्याचवेळेस तज्ञांचा सल्ला सायकलिंग करण्यावर असतो.     health tips in marathi health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips    marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language  health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo  Disclaimer: This video is only made for information purposes only. The information explained in the video is gathered/collected from the newspaper, social media platforms, etc. The purpose of the video is only to give information about the mentioned subject. This is very much advisable for our viewers/subscribers to take Expert / Doctor’s treatment for any mental or physical related health issues.  हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने बनविला गेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली माहिती वृत्तपत्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इ. पासून एकत्रित / संग्रहित केली जाते. व्हिडिओचा उद्देश केवळ उल्लेखित विषयाबद्दल माहिती देणे हा आहे. आमच्या दर्शकांना जर कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक संबंधित आरोग्याच्या जास्तच समस्या असतील तर त्यांनी सर्वप्रथम तज्ञ व्यक्तींचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घेणे उचित आहे.' 

Tags: health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , इनडोअर सायकल.. व्यायाम आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय!

See also:

comments