'अपुरी झोप म्हणजे मधुमेहाला आमंत्रण | Health tips in Marathi | Sanket prasade'

'अपुरी झोप म्हणजे मधुमेहाला आमंत्रण | Health tips in Marathi | Sanket prasade'
16:33 Apr 11, 2022
'अपुरी झोप म्हणजे मधुमेहाला आमंत्रण | Health tips in Marathi | Sanket prasade  सध्या आपण जर पहिले तर बऱ्याच लोकांना मधुमेह होण्याचे लठ्ठपणा हे एक जनरल कारण दिसून येत आहे त्याचप्रमाणे इतरही कारणे हेल्थ चेकअप केल्यावर दिसून येतात पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात ज्या व्यक्ती पुरेशी झोप घेत नाहीत त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी कमी-जास्त होत राहते आणि हे एक प्रमुख कारण भविष्यात मधुमेहाला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत होऊ लागले आहे. तसेच ही एक संशोधकांच्या मते एक जागतिक समस्या होऊन बसली आहे आणि सध्या आपला भारत देश हा मधुमेही लोकांची जागतिक राजधानी आहे ज्यात लठ्ठपणा हे एक प्रमुख कारण समोर येत आहे. जितकी झोप कमी होईल त्या प्रमाणात शरीर देखील तितकेच आळसावलेले आणि थकलेले जाणवते परिणामी लवकर ऊर्जा मिळवण्याकरिता अनेक कॅलरी आणि कर्बोदकांचं सेवन त्या व्यक्तीकडून केलं जातं.  health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips    marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language  health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo  Disclaimer: This video is only made for information purposes only. The information explained in the video is gathered/collected from the newspaper, social media platforms, etc. The purpose of the video is only to give information about the mentioned subject. This is very much advisable for our viewers/subscribers to take Expert / Doctor’s treatment for any mental or physical related health issues.  हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने बनविला गेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली माहिती वृत्तपत्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इ. पासून एकत्रित / संग्रहित केली जाते. व्हिडिओचा उद्देश केवळ उल्लेखित विषयाबद्दल माहिती देणे हा आहे. आमच्या दर्शकांना जर कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक संबंधित आरोग्याच्या जास्तच समस्या असतील तर त्यांनी सर्वप्रथम तज्ञ व्यक्तींचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घेणे उचित आहे.' 

Tags: health tips , health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , अपुरी झोप म्हणजे मधुमेहाला आमंत्रण , causes of less slip in marathi , causes of less slip , What are the causes of less slip in marathi , What are the causes of less slip

See also:

comments

Characters