'Watch our video on जीवनशैली बदला आणि आरोग्य सुधारा. सध्याच्या जीवनशैलीमध्ये चिंता, काळजी या गोष्टी जीवनाच्या एक अविभाज्य भाग बनल्या आहेत आणि ह्यात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश होतो. पण ह्या सर्वांची मूळ कारणे जर आज आपण शोधायला गेलो तर त्याचे मूळ हे आजच्या काळातल्या लाइफ स्टाइलच्या चुकीच्या सवयी हे दिसून येईल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असला तरी आज प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा आहे आणि दिवसेंदिवस स्पर्धात्मक जागाला सामोरं जाताना ताण-तणाव अन् इतर मनोविकारही आपल्या जीवनाचा एक भाग बनत चालले आहेत. अति स्पर्धा आणि कामाचा ताण ह्यामुळे कमी वयात नैराश्य येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे ह्यामुळे व्यायाम, योग व ध्यानधारणा करुन तणावमुक्त जीवनशैली जगण्याकडे हल्लीच्या लोकांचा कल हा वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो आहे. health tips in marathi health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language health tips in marathi video #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips , #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo Disclaimer: This video is only made for information purposes only. The information explained in the video is gathered/collected from the newspaper, social media platforms, etc. The purpose of the video is only to give information about the mentioned subject. This is very much advisable for our viewers/subscribers to take Expert / Doctor’s treatment for any mental or physical related health issues. हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने बनविला गेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली माहिती वृत्तपत्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इ. पासून एकत्रित / संग्रहित केली जाते. व्हिडिओचा उद्देश केवळ उल्लेखित विषयाबद्दल माहिती देणे हा आहे. आमच्या दर्शकांना जर कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक संबंधित आरोग्याच्या जास्तच समस्या असतील तर त्यांनी सर्वप्रथम तज्ञ व्यक्तींचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घेणे उचित आहे.'
Tags: health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , जीवनशैली बदला आणि आरोग्य सुधारा
See also:
comments